Collector
Viral Video: चीनचे भन्नाट एटीएम, सोने वितळवून 30 मिनिटांत खात्यात पैसे पोहचवते | Collector
Viral Video: चीनचे भन्नाट एटीएम, सोने वितळवून 30 मिनिटांत खात्यात पैसे पोहचवते
TV9 Marathi

Viral Video: चीनचे भन्नाट एटीएम, सोने वितळवून 30 मिनिटांत खात्यात पैसे पोहचवते

चीनने एक अनोखे एटीएम मशिन विकसित केले असून त्यात सोने टाकले की ते त्या सोन्याची संपूर्ण किंमत ग्राहकाच्या बँकेत ट्रान्सफर करते.या एटीएमला प्रचंड पसंत केले जात आहे.

Go to News Site