Collector
बाईक प्रेमींसाठी मोठी संधी, कावासाकी Versys-X 300 वर भरघोस सवलत, किमतीत मोठी कपात | Collector
बाईक प्रेमींसाठी मोठी संधी, कावासाकी Versys-X 300 वर भरघोस सवलत, किमतीत मोठी कपात
TV9 Marathi

बाईक प्रेमींसाठी मोठी संधी, कावासाकी Versys-X 300 वर भरघोस सवलत, किमतीत मोठी कपात

कंपनीने Kawasaki Versys-X 300 या बाईकची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही बाईक 3.19 लाख रुपयांत उपलब्ध असून, त्यावर 30,000 रुपयांची थेट सूट आणि 46,000 रुपयांच्या ॲक्सेसरीज मोफत दिल्या जात आहेत.

Go to News Site