Collector
मोठी बातमी! आता भाजपमधील इनकमिंग बंद, दुसऱ्या पक्षातील खासदारांना पक्षात नो एन्ट्री? | Collector
मोठी बातमी! आता भाजपमधील इनकमिंग बंद, दुसऱ्या पक्षातील खासदारांना पक्षात नो एन्ट्री?
TV9 Marathi

मोठी बातमी! आता भाजपमधील इनकमिंग बंद, दुसऱ्या पक्षातील खासदारांना पक्षात नो एन्ट्री?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आता वाढले तर खासदार एनडीएचेच वाढतील, भाजपचे खासदार वाढणार नाहीत, कोणत्याही पक्षातील खासदारांना महाराष्ट्र भाजपात नो एन्ट्री असेल, असं विधान भाजपच्या बड्या नेत्यानं खासगीमध्ये केलं आहे.

Go to News Site