Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते? | Collector
TV9 Marathi
Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते?
Vaibhav Suryavanshi IPL Earnings: राजस्थान रॉयल्सचा शानदार खेळाडू वैभव सूर्यवंशी याने आरसीबीच्या विरोधात स्फोटक खेळी केली. चला पाहूयात एका आयपीएल मॅचद्वारे त्याची किती कमाई होते.