आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती? शेलारांकडून विचारपूस | Collector
TV9 Marathi
आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती? शेलारांकडून विचारपूस
Asha Bhosale Health Update : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.