Collector
बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी | Collector
बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी
TV9 Marathi

बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी

Shoe Odor Removal Tips : ऑफिस, कॉलेज वा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बुटांची दुर्गंधी तुमची इमेज खराब करु शकते. अनेकदा बुटांना धुण्यास वेळ नसतो. त्यामुळे काही घरगुती उपाय केल्यास दुर्गंधी दुर होण्यास मदत होते. ते उपाय पाहूयात...

Go to News Site