तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही! | Collector
TV9 Marathi
तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
आजकाल कोणताही ऋतू असू देत घरात डास पाहायला मिळतात. घरात एकदा डास झाले की ते सहजासहजी घरातून बाहेर पडत नाहीत. डासांचा नायनाट व्हावा यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. परंतु तरीदेखील डास काही जात नाहीत.