मी माफी मागणार नाही, कुणाल कामराने दिला बाळासाहेब ठाकरेंचा दाखला, नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
मी माफी मागणार नाही, कुणाल कामराने दिला बाळासाहेब ठाकरेंचा दाखला, नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा यांनी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर राजकीय व्यंग्याचे समर्थन केले. बाळासाहेब ठाकरेंच्या वारशाचा दाखला देत माफी मागण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.