Collector
होर्मुझवरून इराणचे नियंत्रण जाणार? इस्लामाबादमधील शांतता चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्पची मोठी घोषणा | Collector
होर्मुझवरून इराणचे नियंत्रण जाणार? इस्लामाबादमधील शांतता चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्पची मोठी घोषणा
TV9 Marathi

होर्मुझवरून इराणचे नियंत्रण जाणार? इस्लामाबादमधील शांतता चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्पची मोठी घोषणा

एकीकडे पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक निवेदन जारी केले आहे.

Go to News Site