Collector
AI+ Nova चा पॉवरफूल वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा स्वस्त फ्लिप फोन लाँच | Collector
AI+ Nova चा पॉवरफूल वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा स्वस्त फ्लिप फोन लाँच
TV9 Marathi

AI+ Nova चा पॉवरफूल वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा स्वस्त फ्लिप फोन लाँच

तुम्ही जर कमी किमतीचा फ्लिप फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी 30 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत AI Plus Nova चा हा फोन लाँच करण्यात आला आहे. या नवीन फोनची किंमत काय आहे आणि या हँडसेटमध्ये तुम्हाला कोणती वैशिष्ट्ये मिळतील? चला जाणून घेऊयात.

Go to News Site