TV9 Marathi
Cases on Maratha Reservation Protesters: मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन हवेतच विरल्याचे समोर आले आहे. गृहविभागाने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत याविषयीची आकडेवारी सादर केली. त्यात ही बाब समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील आता काय भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Go to News Site