Collector
40 दिवसांचा संघर्ष, 21 तास चर्चा ! इराण-अमेरिकेतील चर्चा का ठरली निष्फळ, पुढे काय होणार ? | Collector
40 दिवसांचा संघर्ष, 21 तास चर्चा ! इराण-अमेरिकेतील चर्चा का ठरली निष्फळ, पुढे काय होणार ?
TV9 Marathi

40 दिवसांचा संघर्ष, 21 तास चर्चा ! इराण-अमेरिकेतील चर्चा का ठरली निष्फळ, पुढे काय होणार ?

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली 21 तासांची चर्चा निष्फळ ठरली, ती कोणत्याही कराराशिवाय संपली. होर्मुझची सामुद्रधुनी, इराणचा अणुकार्यक्रम आणि अटी यांवरून दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. एकमेकांवर अनक आरपोप करण्यात आले. अमेरिकेने इराणवर अटींचे पालन न केल्याचा आरोप केला, तर इराणने "अवाजवी मागण्या" केल्याचा दोष दिला.

Go to News Site