Collector
Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेपूर्वी ‘हा’ लोकप्रिय स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घराबाहेर; चाहत्यांना बसला धक्का! | Collector
Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेपूर्वी ‘हा’ लोकप्रिय स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घराबाहेर; चाहत्यांना बसला धक्का!
TV9 Marathi

Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेपूर्वी ‘हा’ लोकप्रिय स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घराबाहेर; चाहत्यांना बसला धक्का!

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला असून घरातून आणखी एका सदस्याचा पत्ता कट झाला आहे. या सदस्याने घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.

Go to News Site