Collector
20-30 दिवस नाही तर 3 महिन्यांपासून ओटीटीवर ही सीरिज होतेय ट्रेंड; मराठी अभिनेत्रीची भूमिका | Collector
20-30 दिवस नाही तर 3 महिन्यांपासून ओटीटीवर ही सीरिज होतेय ट्रेंड; मराठी अभिनेत्रीची भूमिका
TV9 Marathi

20-30 दिवस नाही तर 3 महिन्यांपासून ओटीटीवर ही सीरिज होतेय ट्रेंड; मराठी अभिनेत्रीची भूमिका

ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेल्या तीन महिन्यांपासून एक वेब सीरिज ट्रेंड होत आहे. या सीरिजला आयएमडीबीवरही रेटिंग उत्तम मिळाली आहे. या सीरिजची कथा तुम्हाला पूर्णवेळ खुर्चीला खिळवून ठेवणारी आहे.

Go to News Site