Collector
‘देऊळ बंद 2’मध्ये स्वामी समर्थांच्या भूमिकेत कोण? फोटो पाहताच नेटकरी खुश! | Collector
‘देऊळ बंद 2’मध्ये स्वामी समर्थांच्या भूमिकेत कोण? फोटो पाहताच नेटकरी खुश!
TV9 Marathi

‘देऊळ बंद 2’मध्ये स्वामी समर्थांच्या भूमिकेत कोण? फोटो पाहताच नेटकरी खुश!

'देऊळबंद' या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात स्वामी समर्थांची भूमिका कोण साकारणार, यावरून पडदा उचलण्यात आला आहे. पहिल्या भागात मोहन जोशी यांनी भूमिका साकारली होती.

Go to News Site