Collector
Nashik Crime : मीटिंगमध्ये पायाने स्पर्श, लॉबीत शरीराशी झटापट आणि.. नाशिकच्या कंपनीत घडणारं वाचून लाजेनं जाईल मान खाली ! | Collector
Nashik Crime : मीटिंगमध्ये पायाने स्पर्श, लॉबीत शरीराशी झटापट आणि..  नाशिकच्या कंपनीत घडणारं वाचून लाजेनं जाईल मान खाली !
TV9 Marathi

Nashik Crime : मीटिंगमध्ये पायाने स्पर्श, लॉबीत शरीराशी झटापट आणि.. नाशिकच्या कंपनीत घडणारं वाचून लाजेनं जाईल मान खाली !

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. करिअरचे आमिष दाखवून अश्लील वर्तन, विनयभंग आणि हिंदू देव-देवतांचा अपमान करून धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून, आरोपींमध्ये महिलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Go to News Site