Collector
आदित्य ठाकरे यांची निष्ठा तपासणार का? कंम्बोज भेटीवरून शिंदे गोटातून धडाडली तोफ, जिव्हारी लागणाऱ्या प्रश्नाला उद्धव सेना उत्तर देणार? | Collector
आदित्य ठाकरे यांची निष्ठा तपासणार का? कंम्बोज भेटीवरून शिंदे गोटातून धडाडली तोफ, जिव्हारी लागणाऱ्या प्रश्नाला उद्धव सेना उत्तर देणार?
TV9 Marathi

आदित्य ठाकरे यांची निष्ठा तपासणार का? कंम्बोज भेटीवरून शिंदे गोटातून धडाडली तोफ, जिव्हारी लागणाऱ्या प्रश्नाला उद्धव सेना उत्तर देणार?

Shinde Shivsena on Aditya Thackeray: ऑपरेशन टायगरच्या वार्तांनी राजकारण ढवळून निघाले. शेवटी शिंदे गोटातून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला. काल खासदार अरविंद सावंत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर शिंदे सेनेतून मोठा हल्लाबोल करण्यात आला आहे.

Go to News Site