फक्त जिद्द पाहिजे, 50 वेळा रिजेक्ट झालं गाणं लताजींमुळे ठरलं ब्लॉकबस्टर, ऐकताच प्रत्येकजण गुनगुनतो | Collector
TV9 Marathi
फक्त जिद्द पाहिजे, 50 वेळा रिजेक्ट झालं गाणं लताजींमुळे ठरलं ब्लॉकबस्टर, ऐकताच प्रत्येकजण गुनगुनतो
स्वतःच्या कलेवर विश्वास असेल तर यश नक्कीच मिळतं. 50 वेळा नाकारण्यात आलेलं गाणं, जेव्हा लताजींनी गायलं अन् काही क्षणात ते ठरलं ब्लॉकबस्टर. चित्रपटाने जिंकले होते 3 राष्ट्रीय पुरस्कार.