TV9 Marathi
एक घर… बंद खोली आणि खोली मुलीचा सडलेला मृतदेह… ऐकायलाच प्रचंड रहस्यमय वाटत आहे… पण कोणालाच माहिती नव्हतं की, घरात नेमकं काय सुरु आहे आणि काय घडलेलं आहे… एका बाप तब्बल पाच महिने मुलीच्या सडलेल्या मृतदेहासोबत राहत होता. पण आपल्या शेजरी राहत असलेल्या व्यक्ती मुलीच्या मृतदेहासोबत राहत आहे. हे शेजारच्यांना माहिती नव्हतं… शेजारी कायम व्यक्तीला […]
Go to News Site