TV9 Marathi
अभिनेता रणवीर सिंहने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख व्यक्तीची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचंही कळतंय. त्याची ही भेट गुप्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटू लागलं आहे.
Go to News Site