Collector
Iran-Us : फालतू मागण्या… इराणने अमेरिकेचा कचराच केला ! चर्चा फिस्कटल्याचं खापर फोडत.. | Collector
Iran-Us : फालतू मागण्या… इराणने अमेरिकेचा कचराच केला ! चर्चा फिस्कटल्याचं खापर फोडत..
TV9 Marathi

Iran-Us : फालतू मागण्या… इराणने अमेरिकेचा कचराच केला ! चर्चा फिस्कटल्याचं खापर फोडत..

पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे झालेली अमेरिका आणि इराण यांच्यातील २१ तासांची चर्चा निष्फळ ठरली. अणु करारावर एकमत न झाल्याने कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. अमेरिकेने इराणवर अणुनिर्मिती थांबवण्यास नकार दिल्याचे म्हटले, तर इराणने अमेरिकेच्या अवाजवी मागण्या हे अपयशाचे कारण सांगितले. यामुळे जागतिक तणाव वाढला असून युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.

Go to News Site