अशोक खरातप्रकरणी अनेक बळी जाणार, देवेंद्र फडणवीसांना… संजय राऊतांनी फोडला मोठा बॉम्ब | Collector
TV9 Marathi
अशोक खरातप्रकरणी अनेक बळी जाणार, देवेंद्र फडणवीसांना… संजय राऊतांनी फोडला मोठा बॉम्ब
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा राजकीय संबंध असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी एसआयटी तपासात मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.