एकमेव साप जो घरट्यांमध्ये देतो अंडी, शेवटपर्यंत अंड्यांची करतो सुरक्षा, पण शेवटी… | Collector
TV9 Marathi
एकमेव साप जो घरट्यांमध्ये देतो अंडी, शेवटपर्यंत अंड्यांची करतो सुरक्षा, पण शेवटी…
जगातील एकमेव असा साप जो पाला पाचोळा गोळा करून त्यामध्ये घालतो अंडी. त्या ठिकाणी देतो कडक सुरक्षा. पण अंडी उबवण्याच्या आधीच जातो निघून. कारण ऐकून व्हाल चकित.