Collector
Asha Bhosle Passed Away | संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन | Collector
Asha Bhosle Passed Away | संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन
TV9 Marathi

Asha Bhosle Passed Away | संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. त्यांच्या निधनाचं नेमकं कारणही समोर आलं आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या.

Go to News Site