Collector
Asha Bhosle : आशा भोसले काळाच्या पडद्याआड, कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार ? | Collector
Asha Bhosle : आशा भोसले काळाच्या पडद्याआड, कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार ?
TV9 Marathi

Asha Bhosle : आशा भोसले काळाच्या पडद्याआड, कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार ?

महान गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. ७ दशके आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या आशाताईंच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उद्या मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Go to News Site