TV9 Marathi
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. आशाताईंची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी जीवन, संगीत आणि मोक्षाबद्दल आध्यात्मिक विचार मांडले होते. ही पोस्ट आता चर्चेचा विषय बनली आहे.
Go to News Site