Collector
शेतकऱ्यांना कांद्याने रडवले, खिशाला मोठा कात्री, दर कमी होण्यामागे कारण काय? | Collector
शेतकऱ्यांना कांद्याने रडवले, खिशाला मोठा कात्री, दर कमी होण्यामागे कारण काय?
TV9 Marathi

शेतकऱ्यांना कांद्याने रडवले, खिशाला मोठा कात्री, दर कमी होण्यामागे कारण काय?

कांदा निर्यातीत घट झाल्याने लासलगाव आणि वाशी एपीएमसीमध्ये कांद्याचे भाव ८ ते १२ रुपयांवर आले आहेत. उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

Go to News Site