आशाताई द लास्ट एम्परर… भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा घटक आपल्यातून गेला, राज ठाकरे यांची भावूक पोस्ट | Collector
TV9 Marathi
आशाताई द लास्ट एम्परर… भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा घटक आपल्यातून गेला, राज ठाकरे यांची भावूक पोस्ट
Asha Bhosale : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आशा भोसले यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. 'आशाताई' -दि लास्ट एम्परर असं या पोस्टचं शीर्षक आहे.