Collector
गुलाबी सूटमध्ये प्रिती झिंटाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका | Collector
गुलाबी सूटमध्ये प्रिती झिंटाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
TV9 Marathi

गुलाबी सूटमध्ये प्रिती झिंटाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री प्रिती झिंटा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील सर्वत्र प्रिती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. गूलाबी सूटमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Go to News Site