मोटोरोलाच्या ‘या’ अप्रतिम फोनमध्ये चार 50MP कॅमेरे आणि 5200mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत | Collector
TV9 Marathi
मोटोरोलाच्या ‘या’ अप्रतिम फोनमध्ये चार 50MP कॅमेरे आणि 5200mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत
मोटोरोला हा चार 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर्स असलेला एक प्रीमियम फोन आहे. तर या फोनमध्ये कोणते फिचर्स आहेत आणि त्याची किंमत किती आहे? चला सविस्तरपणे आजच्या लेखात जाणून घेऊयात.