TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची पराभवाची मालिका कायम आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामन्यात पराभव झाला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला असून 1 गुण मिळाला आहे. असं असताना कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक दिलासादायक बातमी आहे.
Go to News Site