देशाची दुसरी वंदेभारत स्लीपर या मार्गावर धावणार, या दोन महानगरांना जोडणार | Collector
TV9 Marathi
देशाची दुसरी वंदेभारत स्लीपर या मार्गावर धावणार, या दोन महानगरांना जोडणार
अत्याधुनिक सुविधेने सुसज्ज असलेली दुसरी वंदेभारत स्लीपर एक्सप्रेस अखेर या दोन महानगरांच्या दरम्यान धावणार आहे. या एक्सप्रेसमुळे लांबचा प्रवास अगदी आरामदायी होणार आहे.