IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड? | Collector
TV9 Marathi
IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
आयपीएल 2026 21वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं पारडं जड आहे. पण या स्पर्धेतील हेड टू हेट आकडेवारी कशी आहे ते समजून घेऊयात..