RCB vs MI : सॉल्ट-रजतची विराट खेळी, टीमचा फिनिशिंग टच, पलटणसमोर 241 रन्सचं टार्गेट, मुंबई हिशोब करणार? | Collector
TV9 Marathi
RCB vs MI : सॉल्ट-रजतची विराट खेळी, टीमचा फिनिशिंग टच, पलटणसमोर 241 रन्सचं टार्गेट, मुंबई हिशोब करणार?
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru : मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळरु विरुद्ध जिंकायचं असले तर 12.5 च्या स्ट्राईक रेटने धावा कराव्या लागतील.