Collector
IPL 2026, MI vs RCB : रोहित शर्माची मुंबईसाठी मोठी खेळी, पण सामना मधेच सोडावा लागला; कारण.. | Collector
IPL 2026, MI vs RCB : रोहित शर्माची मुंबईसाठी मोठी खेळी, पण सामना मधेच सोडावा लागला; कारण..
TV9 Marathi

IPL 2026, MI vs RCB : रोहित शर्माची मुंबईसाठी मोठी खेळी, पण सामना मधेच सोडावा लागला; कारण..

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 240 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना रोहित शर्माने मोठा विक्रम नोंदवला आहे.

Go to News Site