आता होर्मुझवरुन इराणचे अमेरिकेला थेट आव्हान, जारी केला 60 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ | Collector
TV9 Marathi
आता होर्मुझवरुन इराणचे अमेरिकेला थेट आव्हान, जारी केला 60 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ
इराणच्या दुतावासाने एक फुटेज जारी केले आहे. अमेरिकेने या फुटेजला दुजोरा दिलेला नाही. दुसरीकडे अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी होर्मुझमधील सुरुंग हटवण्याचे ऑपरेशन सुरु केले आहे.