TV9 Marathi
नव्या नियमांनुसार, तुमच्या ऑफिसच्या वर्षाच्या सुट्ट्या 30 पेक्षा जास्त शिल्लक राहिल्या, तर तुम्ही त्या सुट्ट्यांचे पैशात रूपांतर (Encashment) करू शकणार आहात. सुट्ट्यांच्या बदल्यात रोख रक्कम मिळवण्याचा हा नियम नोकरदारांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
Go to News Site