Collector
स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक | Collector
स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक
TV9 Marathi

स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

ऊन, धूळ आणि मृत त्वचेमुळे तुमचे पाय निस्तेज झाले असतील किंवा त्यांचा मऊपणा नाहीसा झाला असेल, तर महागड्या पेडिक्युअर ऐवजी तुमच्या स्वंयपाक घरात उपलब्ध असलेल्या या गोष्टींनी फुटमास्क तयार करून हा उपाय करून बघा. एका रात्रीच तुमच्या पायांच्या त्वचेत स्पष्ट फरक दिसून येईल

Go to News Site