Collector
MI vs RCB : हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून वेगळा नियम का? असा भेदभाव का, चौथा अंपायर कुठे होता? त्याला दिसलं नाही का हे? | Collector
MI vs RCB : हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून वेगळा नियम का? असा भेदभाव का, चौथा अंपायर कुठे होता? त्याला दिसलं नाही का हे?
TV9 Marathi

MI vs RCB : हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून वेगळा नियम का? असा भेदभाव का, चौथा अंपायर कुठे होता? त्याला दिसलं नाही का हे?

MI vs RCB : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात पंचांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक घटना समोर आली आहे. मोठी टीम म्हणून एक न्याय आणि दुसर्‍या टीमला वेगळा न्याय अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. या मॅचमध्ये असं घडलं काय?.

Go to News Site