Collector
कल्याणमध्ये तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह | Collector
कल्याणमध्ये तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह
TV9 Marathi

कल्याणमध्ये तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह

कल्याणजवळील बापगाव परिसरात जुन्या वादातून भूषण वाकडे या तरुणावर चोपरने जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पीडित तरुणांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला.

Go to News Site