Collector
tv9 Marathi Special Report | संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन | Collector
tv9 Marathi Special Report | संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन

कोट्यवधी भारतीयांच्या मनावर आपल्या सुरेल आवाजाने अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

Go to News Site