Collector
Asha Bhosle Passed Away | आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार | Collector
Asha Bhosle Passed Away | आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
TV9 Marathi

Asha Bhosle Passed Away | आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या आठ दशकांच्या कारकिर्दीत केवळ मराठी किंवा हिंदीच नव्हे, तर बंगालीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. 12 हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली. त्यांनी संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले.

Go to News Site