Collector
Asha Bhosle Death : आशा भोसले इन्स्टाग्रामवर भारतातल्या फक्त एकाच गायकाला फॉलो करायच्या, तो नशिबवान कोण? | Collector
Asha Bhosle Death : आशा भोसले इन्स्टाग्रामवर भारतातल्या फक्त एकाच गायकाला फॉलो करायच्या, तो नशिबवान कोण?
TV9 Marathi

Asha Bhosle Death : आशा भोसले इन्स्टाग्रामवर भारतातल्या फक्त एकाच गायकाला फॉलो करायच्या, तो नशिबवान कोण?

Asha Bhosle Death : दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी समोर येत आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटबद्दल एक माहिती समोर आली आहे. आश्चर्य म्हणजे आशा भोसले यांनी फक्त एकाच सिंगरला फॉलो केलं.

Go to News Site