Collector
Pakistan-Saudi Arabia : इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक सौदी अरेबियात दाखल | Collector
Pakistan-Saudi Arabia : इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक सौदी अरेबियात दाखल
TV9 Marathi

Pakistan-Saudi Arabia : इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक सौदी अरेबियात दाखल

Pakistan-Saudi Arabia : मध्य पूर्वेत इराण विरुद्ध सुरु झालेलं युद्ध सध्या थांबलं आहे. पण शांतता वाटाघाटी फिस्कटल्याने तणाव सध्या प्रचंड वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इराणला धमक्या दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सुद्धा एक मोठं पाऊल उचललं आहे.

Go to News Site