TV9 Marathi
भोंदू बाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात आता नवे नाव समोर आले असून, रुपाली चाकणकर यांची बहिण प्रतिभा चाकणकर या शिर्डी पोलीस ठाण्यात हजार असल्याचं कळतंय, खरात नामनिर्देशित असलेल्या 132 खात्यांच्या प्रकरणाच्या अनुषंगाने प्रतिभा चाकणकर यांची चौकशी केली जाणार आहे.
Go to News Site