TV9 Marathi
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप करत मोठा खुलासा केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात केवळ सामान्य नागरिक नव्हे तर काही राजकीय नेत्यांचेही व्हिडिओ असल्याची चर्चा आहे.
Go to News Site