Collector
Sunil Gavaskar : ‘आधी मैदानाबाहेर निघ’ सुनील गावस्करांचा संयम सुटला, कॉमेंट्री बॉक्समधून सरळ बोलले | Collector
Sunil Gavaskar : ‘आधी मैदानाबाहेर निघ’ सुनील गावस्करांचा संयम सुटला, कॉमेंट्री बॉक्समधून सरळ बोलले
TV9 Marathi

Sunil Gavaskar : ‘आधी मैदानाबाहेर निघ’ सुनील गावस्करांचा संयम सुटला, कॉमेंट्री बॉक्समधून सरळ बोलले

Sunil Gavaskar : काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सामना झाला. यावेळी सामना संपायला आलेला असताना एक घटना घडली. त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले सुनील गावस्कर प्रचंड चिडले.

Go to News Site