Collector
तीन पिढ्यांचा विश्वास, 7.99 लाखांत मिळतेय ‘असली’ SUV, भारतीयांची पहिली पसंती | Collector
तीन पिढ्यांचा विश्वास, 7.99 लाखांत मिळतेय ‘असली’ SUV, भारतीयांची पहिली पसंती
TV9 Marathi

तीन पिढ्यांचा विश्वास, 7.99 लाखांत मिळतेय ‘असली’ SUV, भारतीयांची पहिली पसंती

भारतीय रस्त्यांवर गेल्या 26 वर्षांपासून एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे महिंद्रा बोलेरो. आजच्या काळात बाजारात नवनवीन हाय-टेक फिचर्स असलेल्या गाड्या येत असल्या तरी, बोलेरोची क्रेझ आजही कायम आहे. 7.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळणारी ही SUV आजही लोकांच्या गळ्यातील ताईत का आहे, जाणून घ्या.

Go to News Site