Collector
रात्रभर उभी असूनही तुमच्या EV ची बॅटरी कमी होतेय? ‘हे’ त्यामागचे मुख्य कारण | Collector
रात्रभर उभी असूनही तुमच्या EV ची बॅटरी कमी होतेय? ‘हे’ त्यामागचे मुख्य कारण
TV9 Marathi

रात्रभर उभी असूनही तुमच्या EV ची बॅटरी कमी होतेय? ‘हे’ त्यामागचे मुख्य कारण

तुमच्या इलेक्ट्रिक कारची बॅटरी रात्रभर पार्किंगमध्ये उभी असतानाही आपोआप कमी होताना दिसतेय का? अनेक EV मालकांसाठी ही एक चिंतेची बाब ठरत आहे. खरं तर, कार बंद असतानाही तिचे काही अंतर्गत बॅकग्राउंड सिस्टिम्स सुरू असतात, ज्यामुळे थोडा बॅटरी लॉस होणे सामान्य आहे. पण जर हा ड्रेन जास्त प्रमाणात असेल, तर ते मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते.

Go to News Site