IPL स्पर्धेतील रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्याची चर्चा, झालं असं की.. | Collector
TV9 Marathi
IPL स्पर्धेतील रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्याची चर्चा, झालं असं की..
आयपीएल 2026 स्पर्धेतील 20वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. हा सामना आरसीबीने 18 धावांनी जिंकला. पण हा सामना खूपच रटाळ झाल्याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे.